GMC Jalna Recruitment 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालन्यात प्राध्यापक पदांची भरती! दरमहा ₹२ लाखांपर्यंत पगार; सविस्तर माहिती येथे वाचा

GMC Jalna Recruitment 2026

GMC Jalna Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना (GMC Jalna) अंतर्गत ‘प्राध्यापक’, ‘सहयोगी प्राध्यापक’ आणि ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी शासकीय महाविद्यालयात दरमहा तब्बल ₹२,००,०००/- पर्यंतच्या आकर्षक पगारावर सेवा करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑफलाईन … Read more