Gas e-KYC Online Face Authentication Process: गॅस ग्राहकांनो सावधान! एजन्सीवर रांगेत उभं राहण्याची कटकट संपली; आता घरी बसून २ मिनिटांत करा गॅस e-KYC

Gas e-KYC Online Face Authentication Process

Gas e-KYC Online Face Authentication Process: तुमची गॅस सबसिडी अचानक थांबली आहे का? किंवा गॅस बुकिंग करताना तुम्हाला तांत्रिक अडचणी येत आहेत का? जर असं असेल, तर तुमची E-KYC प्रक्रिया प्रलंबित असू शकते. सध्या गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, पण आता तुम्हाला तिथे जाण्याची अजिबात गरज नाही. केंद्र सरकारने सुरू केलेल्या … Read more