५ गाय-म्हैस पालनासाठी ₹८.५ लाख अनुदान! गोठा, सोलर अन् मिल्किंग मशीन मिळणार; Gai Mhaishi Palan Yojana पाहा!
Gai Mhaishi Palan Yojana: नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी, महिला बचत गट आणि पशुपालकांना स्वयंरोजगाराची मोठी संधी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाकांक्षी Gai Mhaishi Palan Yojana जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पाच दुधाळ गाई किंवा पाच म्हशींच्या खरेदीसोबतच पक्का गोठा बांधकाम, ३ किलोवॅट सोलर सिस्टिम, कडबाकुट्टी यंत्र, मिल्किंग मशीन, दूध कॅन आणि तीन वर्षांचा विमा अशा … Read more