Federal Bank Recruitment 2026: फेडरल बँकेत ‘सेल्स ऑफिसर’ पदांची भरती जाहीर; पदवीधरांना बँकेत नोकरीची उत्तम संधी!

Federal Bank Recruitment 2026

Federal Bank Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, खाजगी बँकिंग क्षेत्रात (Private Sector Bank) नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पदवीधर आणि अनुभवी तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या फेडरल बँकेच्या (Federal Bank) वतीने ‘सेल्स ऑफिसर – कॉर्पोरेट सॅलरी’ (Sales Officer) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या Federal … Read more