EPFO EPF Withdrawal Rules 2026: PF धारकांसाठी लोकसभेत मोठी माहिती! EPFO चे ५ नवीन कडक नियम; पूर्ण PF काढण्यासाठी १२ महिन्यांचा वेटिंग पिरियड, तर EPS साठी ३ वर्षे प्रतीक्षा!
EPFO EPF Withdrawal Rules 2026: नमस्कार मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) पीएफ काढण्याच्या सुधारित नियमावलीबाबत (EPF Scheme 2026) राज्यसभेत व लोकसभेत केंद्र सरकारकडून अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. EPFO EPF Withdrawal Rules 2026 १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी पीएफ काढण्याच्या नियमांमधील बदलांचे स्पष्टीकरण दिले. नवीन नियमांनुसार … Read more