EIL Recruitment 2026: इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडमध्ये (EIL) ‘असोसिएट इंजिनिअर’ पदांची मोठी भरती; परीक्षा फी पूर्णपणे मोफत, घरबसल्या मोबाईलवरून करा ऑनलाईन अर्ज!

EIL Recruitment 2026

EIL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो,  भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि देशातील आघाडीची ‘नवरत्न’ सार्वजनिक क्षेत्रातील अभियांत्रिकी सल्लागार कंपनी असलेल्या ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ (Engineers India Limited – EIL)-EIL Recruitment 2026 ने अनुभवी इंजिनिअर्ससाठी २०२६ सालातील नवीन भरतीची घोषणा केली आहे. ईआयएल अंतर्गत असोसिएट इंजिनिअर ग्रेड-II आणि ग्रेड-III तांत्रिक पदांच्या एकूण ४१ … Read more