Bombay High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्वयंपाकी पदांच्या १८ जागांसाठी भरती जाहीर; चौथी पास उमेदवारांना सुवर्णसंधी!
Bombay High Court Recruitment 2026: न्यायालयीन विभागात आणि विशेषतः मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (छत्रपती संभाजीनगर) सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या (High Court of Bombay, Bench at Aurangabad) वतीने ‘स्वयंपाकी’ (Cook) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली … Read more