Bombay High Court Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, चालक, स्टेनोग्राफर पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
Bombay High Court Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “ लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लिपिक, वाहनचालक (Staff-Car-Driver), शिपाई/हमाल/फरश” पदाच्या २३३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जानेवारी २०२६ आहे. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर … Read more