BMC Apprentice Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत ITI पास उमेदवारांसाठी ६१२ जागांची मेगा भरती; थेट भरती मेळावा!

BMC Apprentice Recruitment 2026

BMC Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेत (Municipal Corporation of Greater Mumbai – MCGM) काम करण्याचा अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या आणि ITI पूर्ण केलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शिकाऊ उमेदवार अधिनियम, १९६१ (Apprentices Act, 1961) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभाग, कार्यालये आणि रुग्णालयांमध्ये ‘अप्रेंटिस’ (प्रशिक्षणार्थी / शिकाऊ उमेदवार) पदांच्या रिक्त जागा … Read more