Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये २०६ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधर आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी!

Bank of Baroda Recruitment 2026

Bank of Baroda Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda – BOB) अधिकारी लेव्हलवर नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाच्या वतीने मॅनेजर, टेक्निकल ऑफिसर आणि चीफ मॅनेजर यांसारख्या विविध वरिष्ठ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली … Read more