Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदाअंतर्गत १०४ अधिकारी पदांची मोठी भरती; वेल्थ मॅनेजमेंट विभागात करिअरची सुवर्णसंधी, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया पहा!

Bank of Baroda Recruitment 2026

Bank of Baroda Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या ‘बँक ऑफ बडोदा’ (BOB) द्वारे २०२६ सालासाठी नवीन भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एव्हीपी (AVP), डेप्युटी मॅनेजर, सीनियर रिलेशनशिप मॅनेजर आणि वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट यांसारख्या वरिष्ठ आणि कनिष्ठ स्तरावरील एकूण १०४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज … Read more