ASRB ICAR Recruitment 2026: भारतीय कृषी संशोधन परिषदेत १,३९३ जागांची बंपर भरती! डिप्लोमा व पदवीधरांना आकर्षक पगार व नोकरीची सुवर्णसंधी; सविस्तर माहिती येथे वाचा
ASRB ICAR Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाकडून (ASRB) भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) विविध संस्थांमध्ये ‘टेक्निकल असिस्टंट (T-3)’ आणि ‘सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4)’ पदांच्या तब्बल १,३९३ रिक्त जागा भरण्यासाठी केंद्रीकृत संयुक्त परीक्षा २०२६ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कृषी, विज्ञान, संगणक आणि अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर व डिप्लोमाधारक उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या या … Read more