AIIMS Nursing Officer Recruitment 2026: AIIMS मध्ये मेगा भरती! २५५१ नर्सिंग ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू; पगार ₹१.४२ लाखांपर्यंत.
AIIMS Nursing Officer Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी NORCET-10 (Nursing Officer Recruitment Common Eligibility Test)-AIIMS Nursing Officer Recruitment 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने … Read more