Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: आदिवासी विकास विभागात ४१६ जागांसाठी महाभरती; १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!
Adivasi Vikas Vibhag Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभागाने २०२६ सालासाठी ‘चौकीदार’ (Watchman) पदाच्या एकूण ४१६ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आदिवासी विकास विभाग हा राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी कार्य करणारा एक मुख्य … Read more