AAI Recruitment 2026: एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये ‘मेडिकल कन्सल्टंट’ पदांची भरती; थेट ईमेलद्वारे करा अर्ज!
AAI Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, सरकारी क्षेत्रात वैद्यकीय सेवेत करिअर करण्याची सुवर्णसंधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI)AAI Recruitment 2026 अंतर्गत ‘मेडिकल कन्सल्टंट’ (Medical Consultant) या पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या कारभारात वैद्यकीय … Read more