८व्या वेतन आयोगात ७% वार्षिक इन्क्रिमेंट? पगारात २३५.३% बंपर वाढ; 8th Pay Commission Salary Calculation पाहा!
8th Pay Commission Salary Calculation: केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबाबत अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीसमोर कर्मचारी संघटनांनी मोठी मागणी ठेवली असून, 8th Pay Commission Salary Calculation नुसार पगारात ऐतिहासिक वाढ होऊ शकते. सध्याच्या ३% ऐवजी ७% वार्षिक पगारवाढ (Annual Increment) लागू झाल्यास १० … Read more