8th Pay Commission Parliament Update: ८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्र सरकारने संसदेत केला सर्वात मोठा खुलासा; पगारवाढ अन् १८ महिन्यांच्या मुदतीबाबत मोठी अपडेट!
8th Pay Commission Parliament Update: नमस्कार मंडळी, देशभरातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) कधी लागू होणार आणि पगारात नेमकी किती वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख आणि पगारवाढीच्या अधिकृत घोषणेबाबत केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारण्यात आले. 8th Pay … Read more