8th Pay Commission Arrears Calculation: सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पडणार ₹१४ लाख? ८ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे गणित आले समोर; आत्ताच पाहा!
8th Pay Commission Arrears Calculation: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. आयोगाच्या बैठका देशभरात विविध शहरांमध्ये सुरू असून लवकरच चेन्नई येथे पुढील महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. वेतन आयोगाची शिफारस प्रत्यक्ष कधीही लागू झाली, तरी तिचा प्रभाव १ जानेवारी २०२६ पासून … Read more