NHM Solapur Bharti 2024 : जाहिरात प्रकाशित !! तब्ब्ल २३० पदांसाठी सोलापुर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती;

NHM Solapur Bharti 2024 : राष्ट्रीय  आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत “विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, आर्थिक संकल्प आणि वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक, आरोग्य अधिकारी, लेखापाल, आरोग्य सेवा कर्मचारी, कार्यक्रम सहाय्यक, औषध उत्पादक, तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य निरीक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), स्टाफ नर्स आणि एमपीडब्ल्यू – पुरुष” पदांच्या 230 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

NHM Solapur Bharti 2024

  • पदसंख्या – 230 जागा
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव प्रवर्गातील रु.३००/- (अक्षरी रक्कम रु. तीनशे फक्त)
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना रु. २५०/- (अक्षरी रक्कम रु. दोनशे पन्नास फक्त)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://zpsolapur.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Highly Specialized DM Nephrology
Specialist MS General Surgery / DNB, MD/DMRD, MD/DNB, MS ENT / DORL /DNB, MD Ped / DCH / DNB
Medical Officer (MBBS) MBBS
Program Manager Public Health Medical Graduate in BAMS/BHMS/BUMS with MPH/MHA/MBA
Dentist BDS / MDS
Medical Officer (Ayush) BAMS
Medical Officer (RBSK) BAMS
Audiologist Degree in Audiology
Paramedic Hearing Instructor Graduate Degree in Relevant Course
Psychiatric Nurse GNM / B.Sc. Nursing with Certification in Psychiatry
Budget and Finance Officer B.Com / M.Com
Physiotherapist Graduate Degree in Physiotherapy
Program Coordinator MSW or MA in Social Sciences
Health Officer GNM / B.Sc. Nursing / M.Sc. Nursing with Valid MNC
Accountant B.Com / M.Com and MSCOE + good typing speed
Health Care Worker ANM Course with Valid MNC
Program Assistant Any Graduate with MSCO E+ good typing speed
Pharmacist RBSK D. Pharm. / B. Pharm.
Technician Diploma in Oral Hygienist / Audiometry
Tuberculosis Health Inspector MSW
Data Entry Operator (Ayush) Any Graduate with MSCO E+ good typing speed
Medical Officer (MBBS/BAMS) MBBS / BAMS
Staff Nurse GNM / B.Sc. Nursing
MPW – Male 12th Science with Semi-Medical basic training course or Passed Sanitary Inspector Course

 

How To Apply For NHM Solapur Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

Leave a Comment