Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 : चंद्रपूर महानगरपालिका येथे रोजगाराची संधी, दिलेल्या पत्त्यावर पाठवा आपला अर्ज | ही संधी सोडू नका

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024 :  चंद्रपुर शहर महानगरपालिका अंतर्गत “वकिल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024

  • पदाचे नाव – वकिल
  • नोकरी ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर, मुख्य प्रशासकीय इमारत, कायदा विभाग, गांधी चौक, चंद्रपूर-442402
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cmcchandrapur.com/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकिल (1) The Advocates having minimum professional experience of at least 7 (Seven)years and well conversant and experienced with Maharashtra Municipal Corporation Act, MRTP Act, Labour Laws, Civil Law, Service Law, Enviourment law and other important acts and having the fluency in English and Marathi. Preference will be given to those who are having experience to handle cases by or against the Government, Municipal Corporation, Public Undertaking etc.
(ii) For considering empanelment, generally those Advocates who are regularly practicing would be considered, if they are otherwise found to be competent and suitable.
Provided that the Competent Authority may relax the above conditions at its discretion, if otherwise found suitable in certain cases.

 

How To Apply For Chandrapur Mahanagarpalika Bharti 2024

  • सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • उमेदवारांनी Hard Copy मध्ये सादर केलेले अर्जच विचारात घेतले जातील.
  • मेल किंवा तत्सम द्वारे सादर केलेले Soft Copy मधील अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment