CNP Nashik Recruitment 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, नाशिककरांसाठी आणि सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेस (CNP), जी भारत सरकारच्या SPMCIL अंतर्गत येते, त्यांनी तब्बल ५३४ रिक्त जागांसाठी भव्य भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.
नोटा छापल्या जातात त्या ठिकाणी काम करण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते! ही भरती केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून, यामध्ये विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांचा समावेश आहे. पण, या भरतीमध्ये नक्की कोणती पदे आहेत? अर्ज करण्याची शेवटची तारीख काय? आणि पात्रता कधी जाहीर होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा! या भरतीकरीताअर्ज ऑनलाईनपद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ मे २०२६आहे.
CNP नाशिक भरती २०२६: पदांचा मोठा तपशील
या भरतीमध्ये एकूण ५३४ जागा असून, पदवीधरांपासून ते आयटीआय (ITI) धारकांपर्यंत सर्वांसाठी संधी आहे.
प्रमुख पदे आणि संख्या (Highlights)
-
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल): ३३५ जागा (सर्वात जास्त पदे!)
-
सुपरवायझर (विविध शाखा): ९०+ जागा
-
ज्युनियर ऑफिस असिस्टंट: २२ जागा
-
इतर पदे: वेल्फेअर ऑफिसर, सेफ्टी ऑफिसर, आर्टिस्ट आणि सेक्रेटेरियल असिस्टंट.
| शोर्ट नोटीस | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |
पात्रता आणि वयाची अट (Eligibility) CNP Nashik Recruitment 2026
सध्या CNP Nashik Recruitment 2026 ने पदांची संख्या जाहीर केली आहे, मात्र शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेची अधिकृत माहिती लवकरच (Available Soon) उपलब्ध करून दिली जाईल. साधारणपणे:
-
टेक्निशियन पदांसाठी: ITI किंवा संबंधित ट्रेडमधील डिप्लोमा आवश्यक असू शकतो.
-
सुपरवायझर पदांसाठी: पदवी किंवा डिप्लोमाची आवश्यकता असते.
-
(अधिकृत माहिती येताच आम्ही येथे अपडेट करू!)
नोकरीचे ठिकाण आणि अर्ज शुल्क
-
नोकरी ठिकाण: मुख्यत्वे नाशिक, परंतु काही पदे मध्य प्रदेश आणि हैदराबाद येथे देखील असू शकतात.
-
अर्ज शुल्क: लवकरच जाहीर केले जाईल.
-
अर्ज करण्याची पद्धत: केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. CNP Nashik Recruitment 2026
महत्त्वाच्या तारखा: आताच नोंद करा!
या संधीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे:
-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मे २०२६.
-
परीक्षा दिनांक: लवकरच कळवण्यात येईल.
सावधान! ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
करन्सी नोट प्रेस CNP Nashik Recruitment 2026 ही एक अत्यंत संवेदनशील संस्था आहे. येथे काम मिळवण्यासाठी तुमची निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि कडक असते. त्यामुळे चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. पात्रता निकष जाहीर होताच, तुमच्या ट्रेडनुसार तयारीला लागा. विशेषतः प्रिंटिंग आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील तरुणांसाठी ही ‘लाईफ चेंजिंग’ संधी ठरू शकते!
| शोर्ट नोटीस | येथे पहा 👉 |
| ऑनलाइन अर्ज | येथे पहा 👉 |