SBI SCO Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदांच्या ११६ जागांसाठी भरती; ५० लाखांपर्यंत पॅकेज आणि थेट मुलाखतीद्वारे निवड!
SBI SCO Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक (SBI) ने २०२६ वर्षासाठी स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (AVP) आणि डेप्युटी मॅनेजर यांसारख्या उच्च पदांच्या एकूण ११६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more