Bombay High Court Recruitment 2024 : Bombay High Court Bharti 2024: बॉम्बे हायकोर्ट (BHC) ने समुपदेशक (अंशवेळ) पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://bombayhighcourt.nic.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बॉम्बे हायकोर्ट (BHC) भर्ती बोर्ड, नागपूर यांनी सप्टेंबर 2024 च्या जाहिरातीत एकूण 05 रिक्त पदांची घोषणा केली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2024 आहे.
MahaTrasnco Engineer Bharti 2024
⇒ पदाचे नाव: समुपदेशक (अंशवेळ).
⇒ एकूण रिक्त पदे: 05 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: नागपूर.
⇒ शैक्षणिक पात्रता: समुपदेशन/क्लिनिकल सायकोलॉजी मध्ये एम्.ए.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल).
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2024.
⇒ आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: hcnag.legalservices@gmail.com
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
- M.A. in Counselling/Clinical Psychology + 3 years experience