Bombay High Court Recruitment 2024 : बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत १०वि पास करीता उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत “सफाई कामगार” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.

अशाच लेटेस्ट भरतीची माहिती मिळण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा.

 

Bombay High Court Recruitment 2024 या भरतीची संपूर्ण माहिती 

  • पदाचे नाव – सफाई कामगार
  • पदसंख्या – 06 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs.200/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१ ००९
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सफाई कामगार पदासाठी इयत्ता चौथी मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे. जर उमेदवार इयत्ता चौथी परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्हता उदा. १० वी १२ वी/पदवी प्राप्त असेल व त्याच्याकडे /तिच्याकडे इयत्ता चौथी चे गुणपत्रक नसेल तर त्याने/तिने अर्ज भरताना इयत्ता चौथी करिता काल्पनिकरित्या ५०% गुणांची (उदा. एकूण १०० पैकी ५० गुण प्राप्त) नोंद अर्जामध्ये शैक्षणिक अर्हता रकान्यात करावी.

या भरतीची अधिक माहिती व PDF व  जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा – लगेच क्लिक करा

How To Apply For Bombay High Court Recruitment 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment

आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा