BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी; 19 पदांसाठी करा अर्ज

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

BMC Bharti 2024

  • पदाचे नाव –  प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • पदसंख्या – 18 जागा
  • वयोमर्यादा – 18 – 33 वर्षे
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, डॉ. ए. एल. नायर रोड,  मुंबई सेंट्रल, मुंबई- 400 008
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील (Degree in B.Sc.) पदवी धारण करणारा असावा अणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची (Maharashtra State Board of Technical Education) ची / डी.एम.एल.टी. पदविका (Diploma in Medical Laboratory Technology) पदविका उत्तीर्ण झालेला असावा. (B.sc + DMLT)
  • उमेदवाराने 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचेकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबोरेटरी मेडिसीन या विषयातील (Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine) पदवी धारण करणारा असावा.

 

How To Apply For BMC Bharti 2024

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Leave a Comment