Ahmednagar district bank Online Bharti 2024 : आजपासून ऑनलाईन अर्ज, जिल्हा बँक अंतर्गत ७०० पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!

Ahmednagar district bank Online Bharti 2024 : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

Ahmednagar district bank Online Bharti 2024

  • पदाचे नाव – जनरल मॅनेजर (संगणक), मॅनेजर (संगणक), डेप्युटी मॅनेजर (संगणक), इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक), क्लेरिकल, वाहनचालक (सबॉर्डिनेट ‘ए’), सुरक्षा रक्षक (सबॉर्डिनेट ‘बी’)
  • पदसंख्या – 700 जागा
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट –  https://adccbanknagar.org/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर (संगणक) BE/B.Tech, MCA, MCS, ME
मॅनेजर (संगणक)  BE/B.Tech, MCA, MCS
डेप्युटी मॅनेजर (संगणक) BE/B.Tech, MCA, MCS
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) BE/B.Tech, MCA, MCS
क्लेरिकल Graduate
वाहनचालक  10th pass
सुरक्षारक्षक  Graduate

 

Ahmednagar DCC Recruitment 2024 Important Dates

अ. क्र. तपशील  दिनांक 
संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरणे दिनांक व वेळ १३ सप्टेंबर २०२४ ते २१ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर अलाहिदा प्रकाशित करण्यात येईल

How To Apply For Ahmednagar district bank Online Bharti 2024

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\

Leave a Comment