Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026: धक्कादायक! ‘लाडकी बहीण’ योजनेचे नाव बदलणार? पाहा सरकारच्या हालचाली आणि नवा कोरा प्लॅन!
Ladki Bahin Yojana name change news Maharashtra 2026: नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चा योजनेच्या हप्त्यांची नसून तिच्या ‘नामांतराची’ आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनुसार, या योजनेचे नाव बदलून ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावे करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. … Read more