Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता
Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. मार्च महिना सुरु झाला आहे तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात … Read more