Ordnance Factory Recruitment 2026: 🏭 ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारात ४०० जागांची भरती! ITI पास उमेदवारांसाठी मोठी संधी. ‘वर्कर’ पदासाठी आजच अर्ज करा; सविस्तर माहिती येथे पहा.
Ordnance Factory Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेड (MIL) च्या ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (OFBA) युनिटमध्ये नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘डेंजर बिल्डिंग वर्कर’ (DBW) या पदाच्या एकूण ४०० रिक्त जागा कंत्राटी तत्त्वावर (Tenure Based) भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २८ मार्च … Read more