ISRO SAC Bharti 2026: इंजिनिअर उमेदवारांसाठी अंतराळ अनुप्रयोग केंद्रात 49 जागांसाठी निघालीय भरती; अर्ज प्रक्रीया जाणून घ्या

ISRO SAC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, स्पेस ॲप्लिकेशन सेंटर (SAC), अंतर्गत “सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’, सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC’” पदांची ४९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ फेब्रुवारी २०२६ आहे. ISRO SAC Bharti 2026

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अंतराळ अनुप्रयोग केंद्रात (Space Applications Centre – SAC), अहमदाबाद मध्ये अभियंता (Scientist/Engineer) उमेदवारांसाठी 49 जागांसाठी 2026 मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती सायंटिस्ट इंजिनिअर ‘SD’, सायंटिस्ट इंजिनिअर ‘SC या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ४९ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार Scientist/Engineer SD: Ph.D., M.E./M.Tech, M.Sc (Engg) किंवा B.E./B.Tech आणि संबंधित विषयातील पदवी पास असणे आवश्यक आहे. (इतर पदांसाठी सविस्तर जाहिरात PDF पहा)

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत १८ ते ३५ वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण अहमदाबाद असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ७५० रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://www.sac.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

ISRO SAC Bharti 2026: अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज   येथे पहा 👉

How To Apply For ISRO Application 2026 | ISRO SAC Bharti 2026

उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट ऑनलाईन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०२६  आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi