Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका अंतर्गत “फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक व इतर अन्य पदे” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
Pune Mahanagarpalika Bharti 2025
- पदाचे नाव – फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक व इतर अन्य पदे
- पदसंख्या – 29 जागा
- नोकरी ठिकाण – पुणे
- वयोमर्यादा – 18 – 58 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, शिवाजीनगर गावठाण, पुणे
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://pmc.gov.in/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण |
वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण |
फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक | विषयाकिंत डिप्लोमा/शासनमान्य आय.टी.आय. उत्तीर्ण |
मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक | डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक) / विषयांकित शासनमान्य प्रशिक्षण उत्तीर्ण / एम.सी.व्ही.सी. |
फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक | शिवणकामाचा शासनमान्य एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण |
एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक | विषयाकिंत एक वर्षाचा प्रशिक्षण वर्ग पूर्ण |
ब्युटी पार्लर प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उतीर्ण |
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग / एन.सी.टी.व्हि.टी. उत्तीर्ण |
दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण |
चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक | एक वर्ष कालावधीचे विषयांकित शासनमान्य आय टी आय उत्तीर्ण / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियरींग |
चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक | विषयांकित किमान सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण उत्तीर्ण |
कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक | इ. १२ वी उत्तीर्ण व शासकिय टंकलेखन परीक्षा इंग्रजी ६० श.प्र.मि., मराठी ४० श.प्र.मि व हिंदी ४० श.प्र.मि. उत्तीर्ण, एमएससीआयटी उतीर्ण. |
इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक | बी.ए (इंग्लिश) / एम.ए (इंग्लिश) |
जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक | ब्युटीपार्लर एबीटीसी/सिडेस्को प्रशिक्षण उत्तीर्ण |
संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक | बी.ई. (इलेक्ट्रॉनिक) |
संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP. CC++ प्रशिक्षक | बी.सी.ए/एम.सी.ए/बी.सी.एस/एम.सी.एस./एम.सी.एम/आय.टी |
How To Apply For Pune Mahanagarpalika Bharti 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर प्रत्यक्ष अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2025 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.