Mahatransco Aurangabad Online Application 2025 : महापारेषण औरंगाबाद अंतर्गत १० पास उमेवारांना नोकरीची संधी; ९० पदांवर भरती बिना परीक्षा नोकरी!

Mahatransco Aurangabad Online Application 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, औरंगाबाद अंतर्गत “वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)” पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे.

Mahatransco Aurangabad Online Application 2025

  • पदाचे नाव – वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी)
  • पदसंख्या –  90 जागा
  • नोकरी ठिकाण –औरंगाबाद
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण छत्रपती संभाजीनगर, भूखंड क्रमांक J-13, गरवारे स्टेडियम समोर, M.I.D.C. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वीजतंत्री (शिकाऊ प्रशिक्षणार्थी) इलेक्ट्रिशियन ट्रेड/एनसीव्हीटीमध्ये 10वी पास आणि आयटीआय

 

How To Apply For Mahatransco Aurangabad Online Application 2025

  • या भरती साठी ऑनलाईन (नोंदणी)/ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment