BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कामगार पदाची भरती; ऑनलाइन करा अर्ज

BMC Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका देवनार पशु वध ग्रुप अंतर्गत “गट ‘ड’ संवर्गामधील – कामगार” पदांच्या एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या. IOCL Apprentice Bharti 2026

🎯 पदाचे नाव – ही भरती गट ‘ड’ संवर्गामधील – कामगार या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ३८ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार १० उतीर्ण असणे आवश्यक आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार २२ जानेवारी २०२६ पर्यंत १८ ते ३८ वयाचा असावा. (मागास वर्गासाठी ०५ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी अर्जशुल्क खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये आणि मागास वर्गासाठी ९०० रुपये ठेवण्यात आले नाही.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://portal.mcgm.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज – ०१   येथे पहा 👉

How To Apply For Deonar Pashu Vadh Gruh Application 2026 | BMC Bharti 2026

वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी २०२६ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi