Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi: लाडक्या बहिणींनी EKYC कशी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana eKYC Kashi Karavi: नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता e-KYC करावी लागणार आहे. त्यासाठी सरकारने प्रक्रिया चालू केली असून ही e-KYC ऑनलाईन पद्धतीने करायची आहे.

दरम्यान, e-KYC नेमकी कशी करायची? त्यासाठीची प्रक्रिया काय आहे, याबाबतची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, एकीकडे अनेक महिला ई-केवायसी करत असताना त्यांना अनेक प्रश्न पडत आहेत.

महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. ई केवायसी प्रक्रिया लाडक्या बहि‍णींच्या हिताची असून  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया लवकरात लवकर करावी.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा ; लाडकी बहीण बनून पुरुषांनीच लाटले तब्बल 164 कोटी रुपये

ही प्रक्रिया आपल्या सर्वांच्या हितासाठीच असून यामुळे लाडक्या बहिणींच्या सन्मान निधी वितरणात सुलभता व सुसूत्रता येणार आहे, असं म्हटलं आहे. आदिती तटकरे यंनी एक पोस्ट करत ई-केवायसी कशी करायची याची प्रक्रिया देखील एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत शेअर केली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी न चुकता आपल्या खात्याची केवायसी कशी करायची? यासाठी खाली दिलेली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.

https://naukri24alert.com/

👉👉 व्हिडिओ येथे पहा  👈👈

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi