Ladki Bahin Yojana New Update: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana New Update: नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. मार्च महिना सुरु झाला आहे तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. त्यामुळे पैसे कधी येणार याची उत्कंठा लाखो महिलांमध्ये आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही. त्यानंतर आता मार्च महिन्यात दोन्ही हप्त्याचे ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र येणार? Ladki Bahin Yojana New Update

लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागच्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिना लांबणीवर गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागच्या महिन्याचा हप्ता हा त्याच्या पुढच्या महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये दिला जातो. त्यामुळे यावेळीदेखील तेव्हाच पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. परंतु फक्त फेब्रुवारीचा हप्ता येणार की फेब्रुवारी-मार्चचा हप्ता येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

अधिक माहिती येथे पहा >>>>>

काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र दिले होते. त्यामुळे यावेळेसदेखील असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. Ladki Bahin Yojana New Update त्यामुळे महिलांना मार्च महिन्यात १५०० रुपये मिळणार की ३००० याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

फक्त या महिलांनाच मिळणार लाभ

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. जर केवायसी केली नाही तर त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. याचसोबत ईकेवायसीमध्ये दुरुस्ती करण्याचीही शेवटची तारीख ३१ मार्च आहे. त्यामुळे त्याआधी लाभार्थ्यांना केवायसीमध्ये दुरुस्ती करायची आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.

धन्यवाद 🙏

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi