NTPC EET Recruitment 2026: इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी संधी! ५१५ जागा, ऑनलाइन अर्ज आणि पात्रता सविस्तर

NTPC EET Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती कंपनी असलेल्या NTPC Limited- NTPC EET Recruitment 2026 ने इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी Engineering Executive Trainee (EET) पदांच्या ५१५ रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे. ही भरती प्रामुख्याने GATE (Graduate Aptitude Test in Engineering) च्या २०२५ मधील गुणांवर आधारित असण्याची शक्यता आहे.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) अंतर्गत “इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)” पदांच्या ५१५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती “इंजिनिअरिंग एक्झिक्युटिव ट्रेनी (EET)” या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ५१५ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवाराने संबंधित विषयात किमान ६५% गुणांसह (SC/ST/PwBD साठी ५५%) मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE / B.Tech पदवी पूर्ण केलेली असावी. सोबतच संबंधित वर्षाचा वैध GATE Score असणे आवश्यक आहे

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत २७ वर्षांपर्यंत असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आणि SC/ST/PWD/EWS/महिला यांच्यासाठी अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://ntpc.co.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

NTPC Bharti 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज   येथे पहा 👉

How To Apply For NTPC EET Recruitment 2026

सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे.

कृपया ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमची पात्रता सुनिश्चित करा.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची २५ फेब्रुवारी २०२५ आहे. NTPC EET Recruitment 2026

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi