IOCL Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, पेट्रोलियम क्षेत्रात (Oil & Gas Sector) आणि देशातील सर्वात मोठ्या ‘महारत्न’ सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited – IOCL) च्या वतीने एक्झिक्युटिव्ह (Executive) गटातील विविध श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या IOCL Recruitment 2026 भरतीची अधिकृत पीडीएफ जाहीर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप आणि ऑनलाईन अर्जाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या मेगा भरती अंतर्गत देशभरात एकूण ४७० जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. लक्षात ठेवा, ०३ सप्टेंबर २०२६ ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.
💡 महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी आपला संपूर्ण अर्ज कोणताही गोंधळ किंवा चूक न करता व्यवस्थित भरण्यासाठी खाली दिलेली संपूर्ण माहिती आणि भरतीचा तपशील अतिशय काळजीपूर्वक वाचावा.
📝 ही भारती सुद्धा पहा: Income Tax Pune Sports Quota Recruitment 2026: पुणे आयकर विभागात खेळाडूंसाठी ८५ जागांवर मेगा भरती; १०वी, १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!
भरतीचा तपशील आणि एकूण रिक्त जागा (IOCL Vacancy Details)
इंडियन ऑईल (IOCL) मधील विविध विभागांमध्ये इंजिनिअरिंग, मार्केटिंग, विधी (Law) आणि क्वालिटी कंट्रोल क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांच्या पदांसाठी ही मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. IOCL Recruitment 2026
पदाचे नाव आणि रिक्त जागा (Post Details)
या भरती अंतर्गत देशभरात एकूण ४७० पदे भरली जाणार आहेत, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे.
१. पदवीधर इंजिनिअर – ग्रेड A (Graduate Engineer – Grade A): ३६० पदे
२. ऑफिसर – मार्केटिंग (Officer – Marketing – Grade A): ४१ पदे
३. लॉ ऑफिसर (Law Officer – Grade A): १० पदे
४. असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (AQCO – Grade A0): ०९ पदे
५. डिप्लोमा इंजिनिअर – ग्रेड E0 (Diploma Engineer – Grade E0): ५० पदे (एकूण रिक्त जागा: ४७० पदे)
शैक्षणिक पात्रता व वयाची अट (Eligibility Criteria)
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पदांनुसार खालील शैक्षणिक पात्रता, गुणांची अट आणि वयोमर्यादा तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. IOCL Recruitment 2026
📝 ही भारती सुद्धा पहा: BMC Apprentice Recruitment 2026: मुंबई महानगरपालिकेत ITI पास उमेदवारांसाठी ६१२ जागांची मेगा भरती; थेट भरती मेळावा!
आवश्यक शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
-
पद क्र. १ (इंजिनिअर): ६५% गुणांसह B.E / B.Tech (Chemical/Civil/CS/IT/Electrical/E&C/Instrumentation) उत्तीर्ण. [SC/ST/PWD: ५५% गुण].
-
पद क्र. २ (मार्केटिंग): मान्यताप्राप्त संस्थेतून MBA / PG डिप्लोमा (Business Administration + Marketing Management) पूर्ण.
-
पद क्र. ३ (लॉ ऑफिसर): ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + ६०% गुणांसह L.L.B (कायदा पदवी) आणि ०२ वर्षे अनुभव. [SC/ST/PWD: ५५% गुण].
-
पद क्र. ४ (क्वालिटी कंट्रोल): संबंधित विषयात M.Sc (Chemistry) पूर्ण आणि ०२ वर्षे अनुभव.
-
पद क्र. ५ (डिप्लोमा इंजिनिअर): ६५% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा + इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा (Industrial Safety Diploma). [SC/ST/PWD: ५५% गुण].
वयोमर्यादा आणि सूट (Age Limit)
०१ जुलै २०२६ रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे. IOCL Recruitment 2026
-
पद क्र. १ आणि २: १८ ते २६ वर्षे.
-
पद क्र. ३: १८ ते २८ वर्षे.
-
पद क्र. ४ आणि ५: १८ ते ३० वर्षे.
-
वयातील सूट: मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासनाच्या नियमांनुसार वयात सूट देण्यात आली आहे (SC/ST प्रवर्ग: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्ग: ०३ वर्षे सूट).
📝 ही भारती सुद्धा पहा: SBI Clerk Recruitment 2026: भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या १५३८ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधरांना सुवर्णसंधी!
अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण आणि महत्त्वाच्या तारखा (Fee & Important Dates)
-
खुला/ओबीसी/ईडब्ल्यूएस (General/OBC/EWS): ₹१,०००/-
-
राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): कोणतीही फी नाही (मोफत अर्ज).
-
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत (All India).
-
संगणक आधारित परीक्षा (CBT): २४ सप्टेंबर २०२६
मोबाईलवरून माहिती कशी पाहावी व ऑनलाईन अर्ज कसा करावा?
या IOCL Recruitment 2026 पेट्रोलियम भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अनेक उमेदवारांना प्रश्न पडतो की मोबाईलवरून अर्ज कसा करायचा? तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात सहज डाऊनलोड करू शकता. मोबाईलमध्ये सर्व पात्रता अटी व्यवस्थित वाचल्यानंतर, दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या डायरेक्ट लिंकवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता.
तुमचे फोटो, स्वाक्षरी, इंजिनिअरिंग पदवीचे/डिप्लोमाचे प्रमाणपत्र मोबाईलद्वारे स्कॅन करून अपलोड करा आणि ऑनलाईन फी भरून फॉर्म सबमिट करा. परंतु वेळेचे नियोजन करा, कारण ०३ सप्टेंबर २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत) ही अर्ज करण्याची ही शेवटची तारीख आहे.
📝 ही भारती सुद्धा पहा: Bank of Baroda Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये २०६ जागांसाठी मेगा भरती जाहीर; पदवीधर आणि इंजिनिअर्सना सुवर्णसंधी!
📢 एक मिनिट नक्की वाचा: अशाच प्रकारच्या पीएसयू (PSU), शासकीय आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन आणि खात्रीशीर अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) वेबसाईटला नेहमीच भेट द्या आणि तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा.
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
-
🔗 अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा (Official Website)
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) IOCL Recruitment 2026 सारख्या नामांकित आणि देशातील मोठ्या कंपनीमध्ये अधिकारी स्तरावर काम करण्याची इंजिनिअर्स आणि एमबीए पदवीधरांसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि उत्तम भविष्याची संधी आहे. SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतीही फी नसल्यामुळे अधिकाधिक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. शेवटच्या क्षणाची घाई टाळण्यासाठी आजच आपला ऑनलाईन अर्ज सबमिट करा. सर्व उमेदवारांना ‘नोकरी हक्काची’ टीमकडून परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!
IOCL Recruitment 2026 IOCL Recruitment 2026 IOCL Recruitment 2026