CDAC Pune Bharti 2026: CDAC पुणे अंतर्गत ६५ पदांची मेगा भरती; पात्रता, वय आणि अर्ज प्रक्रिया सविस्तर पहा

CDAC Pune Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, एचआर असोसिएट, प्रोजेक्ट लीडर / वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर” पदाच्या ६५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या. CDAC Pune Bharti 2026

🎯 पदाचे नाव – ही भरती प्रोजेक्ट इंजिनियर, प्रोजेक्ट मॅनेजर, वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, एचआर असोसिएट, प्रोजेक्ट लीडर / वरिष्ठ प्रोजेक्ट इंजिनियर या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ६५ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication/Journalism) सोबत ०७ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. (इतर पदांच्या माहितीसाठी जाहिरात नोटिफिकेशन PDF पहा)

💁‍♂️ वयोमर्यादा – या भरतीसाठी उमेदवार २० फेब्रुवारी २०२६ रोजी ४० ते ५६ वर्षांपर्यंत वयाचा असावा. (SC/ST प्रवर्गासाठी ५ वर्ष सूट आणि OBC साठी ३ वर्ष सूट देण्यात येत आहे.)

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे, पाटणा, गुजरात आणि दिल्ली असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://cdac.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

CDAC Bharti 2026: प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For CDAC Pune Application 2026 | CDAC Pune Bharti 2026

◼ या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

◼ ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. CDAC Pune Bharti 2026

◼ अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ आहे.

◼ अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वर सादर करावा.

◼ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi