Cylinder Booking Number: व्हाट्सअप वर ‘हाय’ पाठवा आणि गॅस सिलेंडर बुक करा; कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या
Cylinder Booking Number: नमस्कार मंडळी, सध्या आपण पाहतो की आपली बरीचशी कामे ही मोबाईल वरूनच होत आहेत. घरातील छोट्या-मोठ्या वस्तूंपासून ते अगदी किराणामाल ऑनलाईन मागवण्यापर्यंत सर्व कामं आता ऑनलाईन होत आहेत. अशातच घरगुती वापरासाठी मिळणारा गॅस सिलेंडर सुद्धा आता ऑनलाईन व्हाट्सअप द्वारे बुकिंग करता येणार आहे. काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती? जाणून घेऊया. देशातील प्रमुख … Read more