Western Railway Scout and Guide Bharti 2025: पश्चिम रेल्वेत १२ वी पास वर स्काउट & गाईड पदासाठी निघाली भरती

Western Railway Scout and Guide Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,  तुम्ही रेल्वेत नोकरी करायच्या शोधात असाल, आणि तुम्ही फक्त १०वी किंवा १२वी पास असाल सोबत आयटीआय(ITI JOB) केलेला असेल तर तुम्हाला रेल्वेत नोकरी लागलीच म्हणून समजा. कारण वेस्टर्न रेल्वेत-Western Railway मोठ्या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

पश्चिम रेल्वे, मुंबई-Western Railway Scout and Guide Bharti 2025 अंतर्गत “लेव्हल २,  लेव्हल १ स्काऊट व गाईड कोटा” पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवनवीन नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या Naukri24alert.com/ या वेबसाईटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात "स्वीय सहाय्यक" पदाची भरती; पदवीधर करा अर्ज

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ची लिंक, अर्ज शुल्क, जाहिरात नोटिफिकेशन pdf इ. याबाबतची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेऊया.

👨‍🦱 पदाचे नाव – ही भरती लेव्हल २,  लेव्हल १ स्काऊट व गाईड कोटा या पदासाठी असणार आहे.

💁‍♂️ एकूण रिक्त पदे – ही भरती तब्बल १४ रिक्त पदांसाठी असणार आहे.

📖 शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण किंवा ITI अनुभव असावा. या सोबतच इतर शैक्षणिक आहर्तेची संपूर्ण माहिती जाहिरात PDF मध्ये पहा.

🔴👉 ही भरती सुद्धा पहा  RRC WCR Bharti 2025: पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत “या” पदाची 2865 रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भारती

💁‍♂️ वयाची अट – या भरतीसाठी उमेदवार ०१ जानेवारी २०२६ पर्यंत १८ ते ३३ वर्ष वयाचा असावा. OBC साठी ३ वर्ष वयाची सूट आहे. तर SC/ST साठी ५ वर्ष वयाची सूट आहे.

🌍 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीच्या ठिकाणी हे पश्चिम रेल्वे असणार आहे.

💸 अर्जशुल्क / फी – या भरती साठी General/OBC/ EWS उमेदवारांसाठी ५०० रुपये आहे. तर ST/SC/PWD/ExSM उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रुपये आहे.

📃 अर्ज करण्याची पद्धती – या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

🌍 अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://rrc-wr.com/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

या भरती संदर्भात महत्वाच्या लिंक | Important Links For Western Railway Scout and Guide Bharti 2025

 अधिकृत जाहीरात pdf   👉 येथे पहा 
ऑनलाईन अर्जाची लिंक    👉 येथे पहा 
🔴👉 ही भरती सुद्धा पहा  Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 250 जागांसाठी भरती; लाखांवर मिळणार पगार

How To Apply For Western Railway Scout and Guide Bharti 2025

✔ वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

✔ अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

✔ अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

✔ या भरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया २४ सप्टेंबर २०२५ पासून चालू होईल.

✔ अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२५ आहे.

✔ अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

यथे दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi