Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे विभागात गट क आणि ड भरती सुरु, जाणून घ्या काय आहे निवड प्रक्रिया | जाणून घ्या संपूर्ण माहिती

Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे, मुंबई  अंतर्गत “गट क आणि गट ड” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now       

Western Railway Bharti 2024

  • पदाचे नाव – गट क आणि गट ड
  • पदसंख्या – 64 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 18 वर्षे  ते 25 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • सर्व उमेदवारांसाठी – Rs. 500/-
    • SC/ST/Ex-servicemen/व्यक्ती – Rs. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 16 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.rrc-wr.com/

या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

 

शैक्षणिक पात्रता : Educational Qualification 

Sr.No.       Levels Minimum Prescribed Educational Qualification
a               Level 5/4 Graduate in any discipline from a recognized University.
b Level 3/2 Passed 12lh {+2 stage) or its equivalent examination. Educational Qualification must be from a Recognized Institution.  OR  Pass  Matriculation  from  recognized Board Plus Course Completed Act Apprenticeship. OR Passed Matriculation from recognized Board plus ITI approved by NCVT/SCVT OR Passed Matriculation from recognized Board plus Diploma approved by Recognized Institution.
c Level 1 Passed 10th or its equivalent examination.

OR ITI

OR Diploma

OR Equivalent

OR National Apprenticeship Certificate (NAC) granted by NCVT

Educational  Qualification  must  be  from  a  Recognized Institution

 

How To Apply For Western Railway Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Leave a Comment