Western Railway Apprentice Recruitment 2026: रेल्वेमध्ये ५,३४९ जागांची बंपर भरती! १० वी पास उमेदवारांना परीक्षेविना नोकरीची संधी; पहा सविस्तर

Western Railway Apprentice Recruitment 2026: नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून एक मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. तब्बल ५,३४९ प्रशिक्षणार्थी (Apprentice)-Western Railway Apprentice Recruitment 2026 पदांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे विभागात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२६ च्या भरती प्रक्रियेनुसार, विविध ट्रेड्समध्ये ५,३४९ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे.

तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर दिलेले माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज सुरू होण्याची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची संपूर्ण माहिती तपशीलवार दिलेली आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण अर्ज करण्यास काही चुकी झाल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या naukri24alert.com या वेबसाईटला रोज भेट द्या.

🎯 पदाचे नाव – ही भरती प्रशिक्षणार्थी (Apprentice) या पदांसाठी असणार आहे.

👨‍🎓 एकूण पदसंख्या – या भरतीसाठी एकूण ०५,३४९ रिक्त जागा असणार आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता –उमेदवार किमान ५०% गुणांसह १० वी (SSC) उत्तीर्ण असावा. २. संबंधित ट्रेडमध्ये (उदा. फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, कारपेंटर इ.) ITI (NCVT/SCVT) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.

  • सवलत: SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे सवलत मिळेल.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाइन असणार आहे.

🌎 नोकरीचे ठिकाण – या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पश्चिम रेल्वेचे कार्यक्षेत्र (गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान व मध्य प्रदेश) असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरतीसाठी १००  रुपये अर्ज शुल्क ठेवण्यात आले आहे.SC/ST/PWD साठी अर्ज शुल्क ठेवण्यात आले नाही.

✍ अधिकृत वेबसाईट – या भरतीची https://wr.indianrailways.gov.in/ ही अधिकृत वेबसाईट आहे.

Western Railway Bharti 2026: पश्चिम रेल्वे भरती 2026

 जाहिरात पीडीएफ (PDF)  येथे पहा 👉
 ऑनलाइन अर्ज  येथे पहा 👉

How To Apply For Western Railway Apprentice Recruitment 2026

या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Western Railway Apprentice Recruitment 2026

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२६ आहे.

पश्चिम रेल्वे (Western Railway) भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २१ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे.

अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथून करा

Leave a Comment

Close Visit Mahitihakkachi