UPSC EPFO Bharti 2025: UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 230 जागांसाठी भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी

UPSC EPFO Bharti 2025: UPSC EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) अंतर्गत “अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO), सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO)” पदांच्या एकूण २३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे. या भरतीची शोर्ट नोटीस नुकतीच प्रकाशित करण्यारत आली आहे. संपूर्ण जाहिरात नोटीफिकेशन प्रकाशित झाल्यावर कळवण्यात येईल. अर्ज प्रक्रिया २९ जुलै २०२५ पासून चालू होईल.

नवनवीन नोकरीचे अपडेट टेलिग्रामद्वारे आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आताच आमचा टेलिग्राम चैनल जॉईन करा

✍ पदाचे नाव –  ही भरती “अंमलबजावणी अधिकारी/लेखा अधिकारी (EPFO), सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (EPFO)” या पदासाठी भरती असणार आहे. 

💁‍♂️ पदसंख्या – या भरतीसाठी २३० रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

✈ नोकरी ठिकाण – या पदांसाठी नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे.

💵 अर्ज शुल्क – या भरती साठी अर्ज शुल्क २५ रुपये ठेवण्यात आले आहे.

💁‍♂️ वयोमर्यादा या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

📝 अर्ज पद्धती – या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तारीख १८ ऑगस्ट २०२५ ही आहे.

🎯 अधिक माहितीसाठी पहा – https://naukri24alert.com/

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

या नोकरीसाठी असलेल्या रिक्त जागा, वेतन श्रेणी, वयोमर्यादा, जाहिरात PDF आणि अर्ज करण्याची लिंक येथे पहा

How To Apply For UPSC EPFO Bharti 2025

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे.

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.

अर्ज प्रक्रिया २९ जुलै २०२५ पासून चालू होईल.

अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

खाली दिलेल्या लिंक वरून करा अर्ज

मित्रांनो, महाराष्ट्रातील तसेच देशभरातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील सर्व नवीन नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या नोकरी हक्काची (Nokarihakkachi.com) या वेबसाईटला एकदा नक्की भेट द्या.

💁‍♂️ इतर महत्वाच्या नोकरी

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 4987 जागांसाठी मेगाभरती; १० वी पास उमेदवार करा अर्ज

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 जागांसाठी भरती; १०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी

Airports Authority of India Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध रिक्त पदांसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज

NHAI Recruitment 2025 : NHAI अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!

Tag:

Upsc epfo bharti 2025 pdf download
UPSC EPFO Notification 2025
UPSC EPFO 2025 Syllabus
UPSC EPFO last date to apply 2025
UPSC EPFO application form 2025
Upsc epfo bharti 2025 sarkari result
Upsc epfo bharti 2025 pdf
Upsc epfo bharti 2025 last date