uidai.gov.in Offline Application 2024 : युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत “खाजगी सचिव, सहायक लेखाधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2025 आहे.
uidai.gov.in Offline Application 2024
- पदाचे नाव – खाजगी सचिव, सहायक लेखाधिकारी, सहायक तांत्रिक अधिकारी
- पदसंख्या – 06 जागा
- वयोमर्यादा – 56 वर्ष
- नोकरी ठिकाण – बेंगळुरू
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, आधार कॉम्प्लेक्स, NTI लेआउट, टाटा नगर, कोडिगेहल्ली, टेक्नॉलॉजी सेंटर, बेंगळुरू-560 092.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2025
- अधिकृत वेबसाईट – https://www.uidai.gov.in/
या भरतीची अधिकृत जाहिरात व PDF जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता : Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
खाजगी सचिव | As Per Norms |
सहायक लेखाधिकारी | CA, Cost Accountant, MBA |
सहायक तांत्रिक अधिकारी | Degree, Masters Degree |
How To Apply For uidai.gov.in Offline Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 जानेवारी 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.