Thane Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, मागच्या महिन्यात ठाणे महानगरपालिके अंतर्गत तब्बल १७७३ रिक्त जागांसाठी जम्बो भरतीची-Thane Mahanagarpalika Bharti 2025 जाहिरात प्रकाशित झाली होती. या भरती अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. तुम्ही सुद्धा या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र असाल तर या संधीचा नक्की लाभ घ्या.
Thane Mahanagarpalika Bharti 2025: ठाणे महानगरपालिका भरती 2025
यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे, या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २ सप्टेंबर २०२५ होती. आणि या तारखेपर्यंतच अर्ज करण्याची मुभा होती. आता नुकतीच ही तारीख वाढवून १७ सप्टेंबर २०२५ करण्यात आलेली आहे. या संबंधीचे शुद्धिपत्रक नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे.

तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर, खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करू शकता. धन्यवाद 🙏
| शुद्धीपत्रक | 👉 येथे पहा |
| अधिकृत जाहीरात pdf | 👉 येथे पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | 👉 येथे पहा |