Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे विभागात गट क आणि ड भरती सुरु, जाणून घ्या काय आहे निवड प्रक्रिया | जाणून घ्या संपूर्ण माहिती
Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे, मुंबई अंतर्गत “गट क आणि गट ड” पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. Western Railway Bharti 2024 पदाचे नाव – गट क आणि गट ड पदसंख्या – 64 जागा नोकरी ठिकाण – मुंबई वयोमर्यादा – … Read more