Union Bank of India Online Application 2024 : शेवटची तारीख-युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना संधी – जाणून घ्या सविस्तर माहिती!!

Union Bank of India Online Application 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत “स्थानिक बँक अधिकारी (LBO)” पदांच्या एकूण 1500 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर  2024 आहे. Union Bank of India Online Application 2024 पदाचे नाव –  स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदसंख्या – 1500 जागा शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार … Read more