Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: उल्हासनगर महानगर पालिका भरती 2025 | उद्यानविभागातील नवीन भरती;
Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, उल्हासनगर नगरपालिकेच्या अख्यत्यारीत उद्यान अधीक्षक या पदावर काम करण्याकरिता पदवीधर उमेदवारांसाठी खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहूया. उल्हासनगर महानगरपालिका-Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2025 अंतर्गत “उद्यान अधीक्षक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची … Read more