Thane Mahanagar Palika Hospital Bharti 2026: उद्याच आहे संधी! ठाणे महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयात ‘असिस्टंट प्रोफेसर’ पदांची भरती; थेट मुलाखतीला जा
Thane Mahanagar Palika Hospital Bharti 2026: नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे विविध विभागांमध्ये ‘असिस्टंट प्रोफेसर’ (Assistant Professor) पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२६ च्या जाहिरातीनुसार, या जागा तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून पात्र उमेदवारांची … Read more