Supreme Court of India Bharti 2024 : आजपासून अर्ज सुरु, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ८० पदांची भरती, १०वी पास उमेवारांना संधी!
Supreme Court of India Bharti 2024 : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) अंतर्गत “कनिष्ठ न्यायालय परिचर ( स्वयंपाकाचे ज्ञान )” पदांच्या एकूण 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. Supreme Court of India Bharti 2024 पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकाचे … Read more